Lokdown
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना शासनाचा दिलासा : घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये- गृहनिर्माण विभागाच्या राज्यातील घरमालकांना सूचना देण्यात आली आहे. https://t.co/4SVhhgRDN3
